Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनVaibhavi Upadhyaya: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; गाडी कोसळली...

Vaibhavi Upadhyaya: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; गाडी कोसळली दरीत!

[ad_1]

निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रस्त्यावर वळण घेत असताना अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिची कार दरीत कोसळल्याने हा अपघात झाला, ज्यात वैभवीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या अपघातादरम्यान वैभवीसोबत तिचा भावी जोडीदार देखील होता. मात्र, त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments