US shooting news : अमेरिका हादरली! लेविस्टन शहरात अंदाधुंद गोळीबारात २२ ठार; ६० हून अधिक जखमी

0
57
US shooting news : अमेरिका हादरली! लेविस्टन शहरात अंदाधुंद गोळीबारात २२ ठार; ६० हून अधिक जखमी

लुईस्टनमध्ये तीन ठिकाणी गोळीबार

द सन जर्नलने लुईस्टन पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार येथील स्पेअरटाइम रिक्रिएशन, स्केमेन्झीचे बार अँड ग्रिल रेस्टॉरंट आणि वॉलमार्ट वितरण केंद्रासह तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. वॉशिंग्टनमधील एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या गोळीबाराच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते देखील या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.

Source link