
Palestinian-American Boy Stabbed 26 Times By US Man: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे द्वेष भावना वाढीस लागली आहे. याच द्वेषतून अमेरिकेत ६ वर्षीय मुस्लिम मुलाची तब्बल २६ वेळा चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Source link








