UPSC Success Story : मृणालिकाची आई उज्ज्वला राठोड यांनी म्हटले की, प्रत्येक मुलींमध्ये समाजात काही तरी करून दाखवण्याची क्षमता असते. मृणालिकाच्या यशाने तिच्या मूळ गावात आनंदाचे वातावरण आहे.