UPSC Recruitment 2024: यूपीएससीच्या स्पेशालिस्ट ग्रेड ३ आणि इतर पदांसाठी अर्ज सुरू

0
17
UPSC Recruitment 2024: यूपीएससीच्या स्पेशालिस्ट ग्रेड ३ आणि इतर पदांसाठी अर्ज सुरू


रिक्त जागा

सहाय्यक औद्योगिक सल्लागार- १, शास्त्रज्ञ-ब (भौतिक रबर, प्लास्टिक व वस्त्रोद्योग)- १, सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ- ७, विशेषज्ञ ग्रेड ३ सहाय्यक प्राध्यापक ओटो-राइनो-लॅरिंगोलॉजी (कान, नाक आणि घसा)- ८, स्पेशालिस्ट ग्रेड ३ सहाय्यक प्राध्यापक (स्पोर्ट्स मेडिसिन)- ३, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (पेडियाट्रिक सर्जरी): ३ स्पेशालिस्ट ग्रेड ३ (प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी)- १०, स्पेशालिस्ट ग्रेड ३ ओटो-राइनो-लॅरिंगोलॉजी (कान, नाक आणि घसा)- ११, स्पेशलिस्ट ग्रेड ३ (कार्डिओलॉजी)- ०१, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (त्वचाविज्ञान)- ०९, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (जनरल मेडिसिन)- ३७, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (प्रसूती आणि स्त्रीरोग)- ३०.



Source link