UPSC CSE Result : देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची UPSC परीक्षेत बाजी, क्रिकेटवरील गुगलीवर दिलं हटके उत्तर

0
12
UPSC CSE Result : देशाच्या बॅडमिंटन खेळाडूची  UPSC परीक्षेत बाजी, क्रिकेटवरील गुगलीवर दिलं हटके उत्तर

बॅडमिंटनने शिकवली चिकाटी – 

कुहूने सांगितले की, कुटूबाशिवाय मित्रपरिवार व सोसायटीत राहत असलेल्या अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिला खूप मदत केली व मार्गदर्शन केले. तिने म्हटले की, जर ती बॅडमिंटन (Badminton) खेळाडू नसती तर कदाचित यूपीएससी क्लियर करण्यासाठी चिकाटीने मेहनत करण्याची शक्ती मिळाली नसती. कुटूंबाच्या पाठिंब्याशिवाय कोणतीही परीक्षा कठीण होऊन बसते.

Source link