UPSC chairman : पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठी घडामोड; यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा

0
3
UPSC chairman : पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठी घडामोड; यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा


UPSC chairman resigns : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला असून वैयक्तिक कारणास्ताव आपला कार्यकाळ संपण्याच्या पाच वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे.



Source link