केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या गाडीला अपघात : रामदास आठवले

0
16
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या गाडीला अपघात : रामदास आठवले

फलटण : रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे २० मार्च २०२४ रोजी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी ते महाड येथे आले होते . त्यानंतर ते पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी साताऱ्यात आले होते . गुरुवारी वाई वरून मुंबईला जाताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोरच्या वाहनावर त्यांची गाडी आदळली . या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल असून यामध्ये सुदैवाने रामदास आठवले व त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सीमा आठवले व आईही होत्या हे या अपघातातून सर्वजण सुखरूप बचावले आहेत .