Union Govt: केंद्र सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला ३ मंत्रिपदे; प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर

0
22
Union Govt: केंद्र सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला ३ मंत्रिपदे; प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर

Eknath Shindes Shiv Sena: एकशिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागांवर असले तरी पहिल्या फेरीत पक्षाला एकच मंत्रिपद मिळणार आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

Source link