Union Budget 2024 : ‘अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा’; अजित पवारांनी सोप्या शब्दांत समजावलं

0
8
Union Budget 2024 : ‘अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा’;  अजित पवारांनी सोप्या शब्दांत समजावलं

Ajit Pawar On Union Budget 2024 :स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाआधी देशाला विकसित बनवण्याचं स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे.

Source link