Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray on Budget : मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' योजना सुरू केलेली दिसते,...

Uddhav Thackeray on Budget : मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ योजना सुरू केलेली दिसते, उद्धव ठाकरेंचा टोला

[ad_1]

उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी’नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते.गेल्या १० वर्षात महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली. पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया उद्ध ठाकरेंनी आजच्या एनडीए सरकारने सादर केलेल्या बजेटवर दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments