
विदर्भात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला खुर्चीचा मोह कधीच नव्हता. पण भाजपने शब्द पाळला नाही. भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी आहे. राजकारणात फोडाफोडी चालूच असते. परंतु, दुसऱ्यांचे घरे फोडण्याची विकृती फक्त भाजपमध्येच आहे. पक्ष पळवून नेण्याची वृत्ती खोडून काढवी लागणार आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.





