Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTula Shikvin Changlach Dhada: अधिपतीकडून अक्षराला मिळणार पाडव्याची खास भेट, काय आहे...

Tula Shikvin Changlach Dhada: अधिपतीकडून अक्षराला मिळणार पाडव्याची खास भेट, काय आहे ती जाणून घ्या

Tula Shikvin Changlach Dhada: अधिपतीकडून अक्षराला मिळणार पाडव्याची खास भेट, काय आहे ती जाणून घ्या

[ad_1]

अक्षरा ही दिवाळी खास बनविण्या करिता स्वतः आकाश कंदील बनवतेय, जो पाहून अधिपती तिच्या पुन्हा प्रेमात पडतो. अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो. भुवनेश्वरी तो कंदील पाहते आणि अधिपती कडे हट्ट धरते, की तिने आणलेला आणि सूर्यवंशींच्या श्रीमंतीला शोभेल असाच आकाश कंदील घरासमोर लागला पाहिजे. आता अधिपती, आईचा हट्ट पुरवणार की बायकोच मन सांभाळणार?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments