[ad_1]
Tu Chal Pudha Latest Episode: ‘तू चाल पुढं’ या मालिकेत आता अश्विनीचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे. मिसेस इंडिया झाल्यानंतर आता अश्विनीकडे अनेक नव्या संधी चालून येत आहेत. परंतु, अश्विनीने आता तिचा स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आहे. अश्विनी वाघमारेने आता स्वतःचं नवं युट्यूब चॅनेल सुरू केलं असून, ती यातून सगळ्यांना ब्युटी टिप्स देत आहे. यातूनच आता अश्विनी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. तर, दुसरीकडे तिचे संपूर्ण वाघमारे कुटुंब तिला यात साथ देणार आहे.
[ad_2]
Source link
