Triptii Dimri: रणबीरनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत तृप्ती डिमरी करणार रोमॅन्स, फोटो लीक

0
15
Triptii Dimri: रणबीरनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत तृप्ती डिमरी करणार रोमॅन्स, फोटो लीक


संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती डिमरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील तृप्तीचा अभिनेता रणबीर कपूरसोबतचा इंटिमेट सीन विशेष गाजला आहे. ‘ॲनिमल’ हा चित्रपट तिच्यासाठी लकी ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आता तृप्तीला नवा चित्रपट भेटल्याचे समोर आले आहे. तिचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



Source link