TMKOC: अखेर खुलासा झाला! ‘या’ कारणामुळे तारक मेहतामधील अब्दुल विकत होता दुकान

0
15
TMKOC: अखेर खुलासा झाला! ‘या’ कारणामुळे तारक मेहतामधील अब्दुल विकत होता दुकान

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहिली जाते. या मालिकेतील अब्दुल हा त्याचे दुकान विकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अब्दुल दुकान विकणार म्हणजे मालिका सोडणार असे म्हटले जात होते. पण आता याबाबत माहिती समोर आली आहे. अब्दुल त्याचे दुकान नेमके कशासाठी विकत होता यामागचे कारण स्पष्ट झाले आहे.

Source link