Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनTMKOC: 'तारक मेहता...'मध्ये दया बेन परतणार? असित मोदींचा मोठा खुलासा

TMKOC: ‘तारक मेहता…’मध्ये दया बेन परतणार? असित मोदींचा मोठा खुलासा

TMKOC: ‘तारक मेहता…’मध्ये दया बेन परतणार? असित मोदींचा मोठा खुलासा

[ad_1]

छोट्या पडद्यावरची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या प्रवासात अनेक कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र, आता प्रेक्षकांची काही आवडती पात्र या मालिकेत परतून येत आहेत. मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकानी मालिकेत परतणार असण्याच्या चर्चांवर निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments