Jheel Mehta Marriage : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सोनू भिडे’च्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री झील मेहताने तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत लग्न केले आहे.