Tiger Shroff House: टायगर श्रॉफ आता पुणेकर होणार! पुण्यातील नव्या आलिशान घराची किंमत ऐकलीत का?

0
14
Tiger Shroff House: टायगर श्रॉफ आता पुणेकर होणार! पुण्यातील नव्या आलिशान घराची किंमत ऐकलीत का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता टायगर श्रॉफ याने पुणे शहरात तब्बल ७.५ कोटी रुपयांचे नवीन घर खरेदी केले आहे. त्याची ही आलिशान मालमत्ता ४२४८ चौरस फुटांची असून, हडपसरमधील प्रीमियम ‘यु पुणे’ प्रकल्पाचा भाग आहे. स्थानिक रिअल इस्टेट हेवीवेट पंचशील रियल्टीद्वारे बांधली जात आहे. यासाठी टायगरने तब्बल ५२.५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. टायगर श्रॉफने ५ मार्च २०२४ रोजी नोंदणी करून ही रक्कम भरल्याचे बोलले जात आहे.

Source link