Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather Update : विदर्भातील 'या' जिल्ह्यांना बसणार गारपीटीचा तडाखा; हवामान विभागाने...

Maharashtra weather Update : विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना बसणार गारपीटीचा तडाखा; हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather News Update: विदर्भात आज देखील गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही जिल्ह्यात आज आणि उद्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments