Tiger 3 Teaser: ‘जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं’; सलमान खानचा ‘मेसेज’ पाहिलात का?

0
16
Tiger 3 Teaser: ‘जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं’; सलमान खानचा ‘मेसेज’ पाहिलात का?


टीझर व्हिडीओच्या माध्यमातून सलमान खानने ‘टायगर ३’ची कथा काय असणार आहे, याची छोटीशी हिंट दिली आहे. ‘टायगर ३’च्या कथानकात यावेळी सलमान खान अर्थात टायगर पकडला गेला आहे. २०वर्षे देशाची सेवा करूनही त्याला देशद्रोही म्हटले जात आहे. या परिस्थिती आता टायगर भारताकडून त्याच्या कामाचे आणि देशभक्तीचे प्रमाणपत्र मागत आहे. शाहरुखच्या चाहत्यांना टीझरमध्ये शाहरुखची झलक पाहायला मिळेल अशी आशा होती. पण, टीझर व्हिडीओमध्ये केवळ सलमान आणि कतरिना पाहायला मिळाले आहे.



Source link