Thipkyanchi Rangoli: कानेटकरांच्या घरात चोरांचा धुमाकूळ! ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट

0
14
Thipkyanchi Rangoli: कानेटकरांच्या घरात चोरांचा धुमाकूळ! ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट

शकुंतला, छोटू आणि विनू अशी या तीन चोरांची नावं असून वेडिंग प्लॅनर बनून ते कानेटकरांच्या घरात घुसणार आहेत. आरती सोळंकी, भूषण धुपकर आणि ऋषिकेश वामगुडे हे तीन लोकप्रिय कलाकार या तीन इरसाल चोरांच्या भूमिकेत दिसतील.

Source link