Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story OTT: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार; कधी आणि...

The Kerala Story OTT: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार; कधी आणि कुठे?

The Kerala Story OTT: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार; कधी आणि कुठे?

[ad_1]

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments