The Kerala Story: बजेटपेक्षा ‘द केरळ स्टोरी’ची दुप्पट कमाई, जाणून घ्या ८व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

0
13
The Kerala Story: बजेटपेक्षा ‘द केरळ स्टोरी’ची दुप्पट कमाई, जाणून घ्या ८व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. या चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये आहे. आता चित्रपट लवकरच १०० कोटी रुपयांच्या क्लब हाऊसमध्ये पोहोचणार असल्याचे म्हटले जात आहे.

Source link