Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: द केरळ स्टोरीला खतरनाक म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारीची...

The Kerala Story: द केरळ स्टोरीला खतरनाक म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारीची सडकून टीका

[ad_1]

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

‘भीड, अफवा, फराज हे तीनही चित्रपट फ्लॉप झाले. कुणीही हे चित्रपट बघायला गेलं नाही. तेच लोक ‘द केरल स्टोरी’ बघायला रांगा लावत आहेत. हा ट्रेंड अतिशय धोकादायक आहे. मी अजून ‘द केरळ स्टोरी’ पाहिलेला नाही आणि पाहण्याची इच्छाही नाही. कारण मी याबद्दल बरंच काही वाचलं आहे, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments