Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 28th Dec: सायली-अर्जुनची चोरी पकडली जाणार? 'ठरलं तर मग'च्या...

Tharala Tar Mag 28th Dec: सायली-अर्जुनची चोरी पकडली जाणार? ‘ठरलं तर मग’च्या कथेत येणार मोठा ट्विस्ट

Tharala Tar Mag 28th Dec: सायली-अर्जुनची चोरी पकडली जाणार? ‘ठरलं तर मग’च्या कथेत येणार मोठा ट्विस्ट

[ad_1]

Tharala Tar Mag 28th December 2023 Serial Update: ठरलं तर मग‘ या मालिकेच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. पुरावे शोधण्यासाठी चोरून आश्रमात गेलेले सायली-अर्जुन आता पोलिसांच्या तावडीत सापडणार आहेत. सील करण्यात आलेल्या आश्रमात कुणीतरी चोरून शिरल्याची माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे पोलीस देखील आश्रमाची झडती घेण्यासाठी तिथे पोहोचणार आहेत. यावेळी अर्जुन आणि सायली अडचणीत सापडणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments