Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 22nd Feb: चैतन्य आणि अर्जुनमध्ये पुन्हा होणार खडाजंगी; साक्षीच्या...

Tharala Tar Mag 22nd Feb: चैतन्य आणि अर्जुनमध्ये पुन्हा होणार खडाजंगी; साक्षीच्या येण्याने ऑफिसमध्ये गोंधळ

Tharala Tar Mag 22nd Feb: चैतन्य आणि अर्जुनमध्ये पुन्हा होणार खडाजंगी; साक्षीच्या येण्याने ऑफिसमध्ये गोंधळ

[ad_1]

आता चैतन्य अर्जुनने दिलेलं घर सोडून, सगळं सामान घेऊन साक्षीच्या घरी राहायला जाणार आहे. मात्र, चैतन्य घरात राहायला आल्याचे पाहून महिपत वैतागणार आहे. महिपतच्या काळ्या कामांमध्ये चैतन्य अडथळा आणू शकतो, असे त्याला वाटत आहे. मात्र, आता साक्षी आपण मिळून चैतन्यला आपल्या तालावर नाचवू, असं म्हणत महिपतची मनधरणी करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments