Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 21st Dec: सायलीचा वाढदिवस साजरा होणार अन् मधुभाऊंच्या केसचा...

Tharala Tar Mag 21st Dec: सायलीचा वाढदिवस साजरा होणार अन् मधुभाऊंच्या केसचा पुरावा सापडणार!

Tharala Tar Mag 21st Dec: सायलीचा वाढदिवस साजरा होणार अन् मधुभाऊंच्या केसचा पुरावा सापडणार!

[ad_1]

Tharala Tar Mag 21st December 2023 Serial Update: सायलीच्या वाढदिवसाबद्दल कळल्यावर आता सुभेदारांच्या घरात तिचा वाढदिवस साजरा होणार आहे. सायली आणि अर्जुनाचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने आता दुहेरी सेलिब्रेशन होणार आहे. एकीकडे आनंदाचं वातावरण असताना, आता सायली आणि अर्जुनाचा आनंद देखील आणखी वाढणार आहे. मधुभाऊंवर लागलेल्या खोट्या आरोपामुळे झालेल्या केसमध्ये त्यांना आता एक महत्त्वपूर्ण पुरावा सापडणार आहे. त्यामुळे आता मधुभाऊंवर लागलेले आरोप खोडून काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments