Tharala Tar Mag 19th Dec: सायलीच्या बिघडलेल्या अवस्थेला अर्जुनच ठरणार कारणीभूत!

0
15
Tharala Tar Mag 19th Dec: सायलीच्या बिघडलेल्या अवस्थेला अर्जुनच ठरणार कारणीभूत!


Tharala Tar Mag 19th December 2023 Serial Update:ठरलं तर मग‘ या मालिकेत सध्या कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. सायली आणि अर्जुन आता त्यांच्या आयुष्यात पुढे सरकताना दिसत आहेत. अर्जुनने सायलीला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. मधुभाऊंना त्याने जामीन मिळवून दिला आहे. तर, आता तो मधुभाऊंना त्यांच्यावर लागलेल्या खोट्या आरोपांमधून मुक्त करण्यासाठीची लढाई लढताना दिसणार आहे. आश्रमात झालेल्या खुनाचा आरोप मधुभाऊंवर आला होता. मात्र, ही लढाई लढत असतानाच आता सायलीचे तब्येत बिघडू लागणार आहे. सायलीच्या या अवस्थेला कारणीभूत देखील अर्जुनच ठरणार आहे.



Source link