Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 14th Mar: संतोष विरोधातील पुरावे सायलीच्या हाती लागणार! पण......

Tharala Tar Mag 14th Mar: संतोष विरोधातील पुरावे सायलीच्या हाती लागणार! पण… ‘ठरलं तर मग’ पुढे काय घडणार?

Tharala Tar Mag 14th Mar: संतोष विरोधातील पुरावे सायलीच्या हाती लागणार! पण… ‘ठरलं तर मग’ पुढे काय घडणार?

[ad_1]

प्रताप सुभेदारांच्या गाडीत ड्रग्ज ठेवण्याचे काम करण्यासाठी महिपतने संतोषलाच हाताशी धरल्याचे अर्जुनच्या लक्षात आले. संतोषने खरं बोलावं आणि महिपतचा गुन्हा उघड करावा, यासाठी अर्जुन आणि सायली प्रयत्न करत होते. मात्र, संतोषने सगळ्याच गोष्टींना नकार दिला. आपण महिपतला ओळखत नाही आणि ड्रग्ज प्रकरणात आपला काहीच हात नाही, असं म्हणत संतोषने यातून काढता पाय घेतला होता. तर, संतापलेल्या अर्जुन संतोषला धमकावून त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविराजने मध्ये पडत उलट अर्जुनलाच धमकावले. एका निर्दोष व्यक्तीवर खोटे आरोप लावून, त्याला मारहाण करून तू त्याच्याकडून स्वतःला हवी असलेली गोष्ट बदलून घेतोयस, अशी केस तुझ्यावर करेन असं म्हणून रविराजने अर्जुनला रोखलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments