Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: अर्जुन आणि प्रिया डिनर डेटला जाणार; सायलीला अश्रू अनावर...

Tharala Tar Mag: अर्जुन आणि प्रिया डिनर डेटला जाणार; सायलीला अश्रू अनावर होणार! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

[ad_1]

अर्जुन मागणार सायलीची माफी!

आता अर्जुन सतत सायलीची माफी मागताना दिसणार आहे. एकीकडे अर्जुन सायलीला सॉरी म्हणत असताना, आता दुसरीकडे प्रिया पुन्हा एकदा फोन करून त्याला भेटण्यासाठी बोलवणार आहे. अर्जुन खरंच आपल्या प्रेमात पडला आहे, असं वाटून प्रिया आता त्याच्यासाठी एक डिनर डेट प्लॅन करणार आहे. ‘तुझ्या ऑफिसमध्ये आपण भेटलो खरं पण, तिथे सतत कुणी ना कुणी मध्ये येत राहतं आणि आपल्याला डिस्टर्ब करतं. आपण अशा ठिकाणी भेटलं पाहिजे, जिथे फक्त तू आणि मी असू, आपल्याला कोणीही त्रास देण्यासाठी तिथे येणार नाही’, असं प्रिया अर्जुनला म्हणते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments