Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag : अर्जुनने केला प्रपोज, पण सायलीने दिला थेट नकार!...

Tharala Tar Mag : अर्जुनने केला प्रपोज, पण सायलीने दिला थेट नकार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुढे काय घडणार?

[ad_1]

Tharala Tar Mag 24 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. आता अर्जुन सायलीला आपल्या मनातील भावना सांगून टाकणार आहे. मात्र, सायली खूश होण्याऐवजी अर्जुनवर चिडणार आहे. इतकंच नाही तर, तिथून रागाने निघून देखील जाणार आहे. हे बघून आता सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. मात्र, हे केवळ एक स्वप्न असल्याचं अर्जुनला कळणार आहे. इतकं भयानक स्वप्न बघितल्यानंतर आता अर्जुनला सायलीची आणखीनच काळजी वाटू लागणार आहे. सायलीचं बोलणं अर्धवट ऐकल्याने अर्जुनच्या मनात गैरसमज निर्माण झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments