Taiwan Earthquake : तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती ढासळल्या, लोकांची पळापळ; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

0
14
Taiwan Earthquake : तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती ढासळल्या, लोकांची पळापळ; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ


Taiwan Earthquake update : तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यानंतर त्सुनामीचा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २५ वर्षातील तैवानमध्ये आलेला हा भूकंप सर्वात शक्तिशाली मानला जात आहे. या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली. वृत्तसंस्था रॉयटर्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले की, तीव्र भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून या भूकंपानंतर लगेचच जपानमध्ये त्सुनामी इशारा देण्यात आला आहे.



Source link