फलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.
फलटण :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव ...