Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनSwara Bhasker : स्वरा भास्कर असं काय म्हणाली की तिचं एक्स अकाऊंट...

Swara Bhasker : स्वरा भास्कर असं काय म्हणाली की तिचं एक्स अकाऊंट झालं सस्पेंड? जाणून घ्या

Swara Bhasker : स्वरा भास्कर असं काय म्हणाली की तिचं एक्स अकाऊंट झालं सस्पेंड? जाणून घ्या

[ad_1]

Swara Bhasker X Account : अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि चित्रपटाशी संबंधित मुद्दा असो किंवा देशाशी संबंधित कोणताही मुद्दा असो, ती आपले मत व्यक्त करण्यास मागे हटत नाही. पण आता स्वराचं ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असून, यामुळे अभिनेत्री प्रचंड संतापली आहे. यामागे तिचीच एक पोस्ट कारणीभूत ठरली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments