Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनSwanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर अडकली लग्न बंधनात! फोटो शेअर करत...

Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर अडकली लग्न बंधनात! फोटो शेअर करत म्हणाली…

Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर अडकली लग्न बंधनात! फोटो शेअर करत म्हणाली…

[ad_1]

Swanandi Tikekar Wedding: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका स्वानंदी टिकेकर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. गायक आशिष कुलकर्णी याच्या सोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘आयुष्यभराची आनंदी साथ’ असे म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. स्वानंदी टिकेकर हि अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. स्वानंदीने आता लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आपल्या लग्नाची झलक दाखवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments