Sussanne Khan Birthday: सुझान खानसाठी बॉयफ्रेंडने केली पोस्ट, कमेंट करत हृतिक म्हणाला…

0
21
Sussanne Khan Birthday: सुझान खानसाठी बॉयफ्रेंडने केली पोस्ट, कमेंट करत हृतिक म्हणाला…


हृतिक रोशनच्या प्रेमात पडल्यानंतर सुझान आणि त्याने लगेचच लग्नगाठ बांधली होती. मात्र, नोव्हेंबर २०१४मध्ये त्यांनी घटस्फोट घेत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तब्बल १३ वर्षांचा संसार आणि पदरी दोन मुलं या सगळ्यानंतर सुझानने हृतिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. कधीकाळी हृतिकशिवाय आयुष्यच नाही म्हणणाऱ्या सुझान खानने घटस्फोट घेताना तब्बल ४०० कोटी पोटगी म्हणून मागितले होते. तिची ही मागणी ऐकून अनेकांना धक्का देखील बसला होता. मात्र, कोर्टाच्या वाटाघाटीत ही रक्कम काही कमी करण्यात आली. हृतिक रोशनने ३८० कोटी पोटगी म्हणून देण्याचे मान्य केले होते. हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट हा जगातील सगळ्यात महागड्या घटस्फोटांपैकी एक आहे.



Source link