Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रSushama Andhare: “लपून छपून भेटी-गाठी करायच्या, अंधारात ठेवायचं..”; पवार काका-पुतण्या भेटीबाबत अंधारेंची...

Sushama Andhare: “लपून छपून भेटी-गाठी करायच्या, अंधारात ठेवायचं..”; पवार काका-पुतण्या भेटीबाबत अंधारेंची प्रतिक्रिया

Sushama Andhare: “लपून छपून भेटी-गाठी करायच्या, अंधारात ठेवायचं..”; पवार काका-पुतण्या भेटीबाबत अंधारेंची प्रतिक्रिया

[ad_1]

सुषमा अंधारे म्हणाल्या की, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. देशात आणि राज्यात त्याचा एक वेगळा ठसा आहे. कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. अजित पवार व पवार साहेबएकत्र येणार असतील तर त्यावर उघडपणे भाष्य करण्याइतके शरद पवार सक्षम आहेत. ते तसे स्पष्टपणे सांगू शकतात. लपून छपून भेटी-गाठी करायच्या आहेत, कार्यकर्त्यांना सहयोगी पक्षांना अंधारात ठेवायचं, असं मला नाही वाटत. जोपर्यंत ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आघाडीतील एक जबाबदार आणि महत्त्वाचा घटकपक्ष म्हणून याबाबतीत घाईघाईने निष्कर्ष काढणे तसेच यावर प्रतिक्रिया देणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments