Suruchi-Piyush Relationship: सुरुची-पियुष यांच्या प्रेमकथेला कशी सुरुवात झाली? अभिनेत्रीने सांगितला किस्सा…

0
19
Suruchi-Piyush Relationship: सुरुची-पियुष यांच्या प्रेमकथेला कशी सुरुवात झाली? अभिनेत्रीने सांगितला किस्सा…


Suruchi Adarkar-Piyush Ranade Relationship: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर हिने नुकतीच अभिनेता पियुष रानडे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पियुषचं हे तिसरं लग्न असल्याने दोघे ट्रोल देखील झाले होते. मात्र, चाहत्यांनी त्यांच्या या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या लव्हस्टोरीला कशी सुरुवात झाली, हे सगळ्याच चाहत्यांना जाणून घ्यायचे होते. नुकत्याच एका प्रसिद्ध पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरुची अडारकरने त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात कशी झाली, याचा उलगडा केला आहे.



Source link