Suruchi Adarkar Wedding: मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर अडकली लग्नबंधनात! पाहा कोण आहे जोडीदार…

0
19
Suruchi Adarkar Wedding: मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर अडकली लग्नबंधनात! पाहा कोण आहे जोडीदार…


अभिनेता पियुष रानडे हा देखील मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. पियुष अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये झळकला आहे. पियुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. पहिल्यांदा पियुष अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिच्याशी लग्नबंधनात अडकला होता. मात्र, काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर पियुष ‘अस्मिता’ या मालिकेतील त्याची सहअभिनेत्री मयुरी वाघ हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला होता. मात्र, या लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर आता पियुष अभिनेत्री सुरुची अडारकर सोबत लग्नबंधनात अडकला आहे.



Source link