Suraj Nikam Suicide : ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या, सांगलीच्या युवा पैलवानाने गळफास घेऊन जीवन संपवलं

0
17
Suraj Nikam Suicide : ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या, सांगलीच्या युवा पैलवानाने गळफास घेऊन जीवन संपवलं

सूरज निकम याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप मिळाली नाही. पण तो त्याच्या वडिलांच्या निधनाने व्यथित होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Source link