Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनSuraj Chavan Film: सूरज चव्हाणच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारा वकील नरमला!...

Suraj Chavan Film: सूरज चव्हाणच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारा वकील नरमला! मागितली जाहीर माफी

[ad_1]

Suraj Chavan Marathi Film : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता ठरल्याने सध्या सगळीकडेच चर्चेत असलेला सूरज चव्हाण नुकताच मोठ्या पडद्यावर झळकला आहे. त्याचा मराठी चित्रपट ‘राजाराणी’ १८ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सूरज चव्हाणच्या या चित्रपटाला अन्यायाचा सामना देखील करावा लागला आहे. त्याचा ‘राजाराणी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ‘राजाराणी’ या चित्रपटात बिग बॉस जिंकून आलेला सूरज चव्हाण मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘राजाराणी’ हा चित्रपट पोस्टर रिलीजपासूनच चर्चेत आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे कथानक मुला-मुलींना आत्महत्या करायला भाग पाडत आहे, म्हणून हा चित्रपट बंद करावा, अशी मागणी सुप्रसिद्ध वकील वाजीद खान यांनी केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments