Supriya Sule : ‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका’, सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला

0
22
Supriya Sule : ‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका’, सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला

Supriya sule on Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस माझे भाऊ आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असून याच्या मला खूप वेदना होत आहेत. असा चिमटा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला काढला आहे. 

Source link