Supriya Sule | अदृश्य शक्तींनी हा पक्ष ओरबाडून घेतला; असाच निर्णय अपेक्षित होता; आश्चर्य वाटण्याचे कारण नाही : सुप्रिया सुळेंची बोचरी टीका | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Supriya Sule | अदृश्य शक्तींनी हा पक्ष ओरबाडून घेतला; असाच निर्णय अपेक्षित होता; आश्चर्य वाटण्याचे कारण नाही : सुप्रिया सुळेंची बोचरी टीका | Navarashtra (नवराष्ट्र)

Invisible forces scratched this party, such a decision was expected, no reason to be surprised: Supriya Sule's criticism

NCP and Election Commission gave the symbol to Ajit Pawar group

Supriya Sule on Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आज घडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता शरद पवार यांच्यापुढे दोनच पर्याय असणार आहेत. एक तर या निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर शरद पवार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचे श्रेय अदृश्य शक्तींना दिले आहे.

आम्हाला निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही

Source link