Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSuper Dancer 3: मुलांना अश्लील प्रश्न विचारल्या प्रकरणी सुपर डान्सर ३च्या परिक्षकांना...

Super Dancer 3: मुलांना अश्लील प्रश्न विचारल्या प्रकरणी सुपर डान्सर ३च्या परिक्षकांना नोटीस

[ad_1]

काय आहे नोटीसमध्ये?

नोटीसमध्ये म्हटले गेले आहे की, ‘आयोगाने ते व्हिडीओ पाहिल्यावर कळाले की एका लहान मुलाला अश्लील प्रश्न विचारले आहेत. लहान मुलांना असे प्रश्न विचारणे चुकीचे आहेत. त्यामुळे तो भाग हटवण्यात यावा. तसेच लहान मुलांना असे प्रश्न का विचारले याबाबत स्पष्टीकरण द्यावे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments