
काय आहे नोटीसमध्ये?
नोटीसमध्ये म्हटले गेले आहे की, ‘आयोगाने ते व्हिडीओ पाहिल्यावर कळाले की एका लहान मुलाला अश्लील प्रश्न विचारले आहेत. लहान मुलांना असे प्रश्न विचारणे चुकीचे आहेत. त्यामुळे तो भाग हटवण्यात यावा. तसेच लहान मुलांना असे प्रश्न का विचारले याबाबत स्पष्टीकरण द्यावे.’








