Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँकेची १५० कोटींची फसवणूक, माजी मंत्री सुनील केदार दोषी

0
12
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँकेची १५० कोटींची फसवणूक, माजी मंत्री सुनील केदार दोषी


Nagpur Bank Fraud News: नागपूर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टानं काँग्रेस आमदार सुनील केदार (तत्कालीन बँक अध्यक्ष) यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवले आहे. सुनील केदार यांच्यावर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १५० कोटी रुपयांची फसणवूक केल्याचा आरोप होता. याप्रकरणात कोर्टाने सुनील केदार, केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) यांच्यासह एकूण सहा जणांना दोषी ठरवले आहे.



Source link