Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांची तुरुंगात रवानगी

0
19
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांची तुरुंगात रवानगी

नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते, आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आज त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आलीय. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास केदार यांची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे.

Source link