Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांचा मुक्काम कारागृहातच; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

0
70
Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांचा मुक्काम कारागृहातच; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणांत न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. बँक रोखे घोटाळा प्रकरणात जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. सुनील केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती आणि शिक्षा निलंबन व जामीन देण्याची विनंती नागपूर सत्र न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आमदारकी परत मिळविण्याचे केदार यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.

Source link