Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनSunil Grover Birthday: कधीकाळी कमवायचा अवघे ५०० रुपये; ‘या’ चित्रपटातून सुनील ग्रोव्हरने...

Sunil Grover Birthday: कधीकाळी कमवायचा अवघे ५०० रुपये; ‘या’ चित्रपटातून सुनील ग्रोव्हरने केलेली करिअरची सुरुवात!

Sunil Grover Birthday: कधीकाळी कमवायचा अवघे ५०० रुपये; ‘या’ चित्रपटातून सुनील ग्रोव्हरने केलेली करिअरची सुरुवात!

[ad_1]

अभिनेता सुनील ग्रोव्हरचा जन्म १३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यात झाला. त्याने १९९८मध्ये अभिनेता अजय देवगनच्या ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर तो २००२मध्ये ‘लिजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटात दिसला होता. मात्र, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा’मधून सुनील ग्रोव्हरला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments